अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन दिवस चौथा
पेपरफुटीला प्रोत्साहन, संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो
हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय सरकारचा धिक्कार असो,अशा घोषणाबाजी करत राज्यात विविध विभागांच्या पेपरफुटीप्रकरणी SIT चौकशी करण्याची मागणी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधकांनी केली.


















