Home मुंबई बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, तसा प्रस्ताव केंद्राला पाठवावा..अंबादास दानवे

बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, तसा प्रस्ताव केंद्राला पाठवावा..अंबादास दानवे

207
0

 

कर्नाटक सरकारकडून बेळगाव भागात मराठी बांधवांवर अन्याय, अत्याचार व मुस्कटदाबी होत आहे. त्यामुळे बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा तसा प्रस्ताव केंद्राला पाठवावा, अशी मागणी दि ९डिसेंबर सभागृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  पत्र दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here