Home मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी उमेदवारांची तिसरी यादी केली जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी उमेदवारांची तिसरी यादी केली जाहीर

146
0

आजच्या यादीत गेवराई, फलटण, निफाड, पारनेरचा समावेश

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने दिनांक २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि आज ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली विधानसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे :
गेवराई – विजयसिंह पंडित
फलटण – सचिन पाटील
निफाड – दिलीपकाका बनकर
पारनेर – काशिनाथ दाते

राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत ४९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here