Home मुंबई आनंदाची पहाट-धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट* नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात...

आनंदाची पहाट-धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट* नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डोंगरी येथील बाल निरीक्षणगृहात *दिवाळी फराळ* या अभिनव उपक्रमाचे आयोजन ,प्रत्येकाचे देणगी मूल्य रुपये ६०१/-₹ फक्त

50
0

*धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट* नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डोंगरी येथील बाल निरीक्षणगृहात *दिवाळी फराळ* या अभिनव उपक्रमाचे आयोजन करत आहे. *उडान* अभियानाअंतर्गत या मुलांना परत समाज जीवनात आणण्यासाठी *धी फडके गणपती मंदिर ट्रस्ट* तर्फे दर आठवड्याला शिक्षक मुलांना शिकवायला आणि त्यांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करण्यासाठी जातात. दिवाळीच्या निमित्ताने या मुलांच्या आयुष्यात सदैव *आनंदाची पहाट* होवो हाच उद्देश या कार्यक्रमामागे आहे.प्रत्येकाचे देणगी मूल्य रुपये ६०१/- फक्त एवढे आहे. तरी सर्व राष्ट्रप्रेमी आणि देशप्रेमी नागरिकांना आवाहन की , समाज सुधारणेच्या या उपक्रमाला आपण सढळ हस्ते देणगी देऊन मदत करावी ही नम्र विनंती.
Bank Details :-
👇🏻
*Bank Of Baroda*
V P ROAD BRANCH
Account Name:-
THE Y G G PHADKE CHARITABLE TRUST
Account No :- 13100100005769
IFSC Code :- BARB0VPROAD ( fifth digit is ‘zero’ and not an alphabet ‘O’)
*South Indian Bank*
Account Name: The YGG Phadke Charitable Trust
Account no: 0266053000104746
IFSC code: SIBL0000266
Please send the details on 8094891891 once you pay the amount.
*मंगलमूर्ती मोरया*
🙏🌺🙏🌺🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here