Home मुंबई देशभक्तांची गर्जना गरजली… लोकशाही रक्षणासाठी, संविधान वाचविण्यासाठी!

देशभक्तांची गर्जना गरजली… लोकशाही रक्षणासाठी, संविधान वाचविण्यासाठी!

32
0

देशभक्तांची गर्जना गरजली…
लोकशाही रक्षणासाठी, संविधान वाचविण्यासाठी!

निवडणूक आयोगाच्या आणि आयुक्त ज्ञानेश कुमार ह्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी साद दिली आणि एकमताचा जनसागर मुंबईत उसळला!
हा गर्जना मोर्चा म्हणजे निवडणूक आयोगाच्या आडून देशात हुकूमशाही आणू पाहणाऱ्या, त्या चोरांना इशारा होता की,
जर आमचं मत चोरून, निवडणूक प्रक्रियेत घोळ घालून लोकशाहीची हत्या केली जात असेल तर आम्ही आमच्या हक्कासाठी पेटून उठणारच!
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांचा राजीनामा आणि महाराष्ट्रात राबविण्यात आलेली SIR पद्धत रद्द करुन, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणावी; ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.
देशाच्या संविधानासोबत आणि लोकशाहीसोबत छेडछाड करणाऱ्यांना इथे थारा नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here