Home मुंबई *औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना पक्षाची उमेदवारी;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली...

*औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना पक्षाची उमेदवारी;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली जाहीर

72
0

*औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना पक्षाची उमेदवारी;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली जाहीर…*

मुंबई दि. ५ ऑक्टोबर – औरंगाबाद पदवीधर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सतीश भानुदासराव चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी याअगोदर २००८,२०१४,२०२०,२०२६ असे टर्म प्रतिनिधीत्व केलेले असल्याने पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here