Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा * `चनई जि. प. शाळेतील चिमुकल्या कलावंतांचे कलागुण दर्शन!`

* `चनई जि. प. शाळेतील चिमुकल्या कलावंतांचे कलागुण दर्शन!`

57
0

* `चनई जि. प. शाळेतील चिमुकल्या कलावंतांचे कलागुण दर्शन!`

`बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अॅड. नीलमताई शिर्के-सामंत यांनी केले कौतुक.`
✅ *चिमुकले कलावंत* – ZP शाळा चनई, अंबाजोगाईचा सीन
✅ *पिवळ्या बॉक्समध्ये:* ग्रामीण गुणी बालकलावंतांचा आत्मविश्वास + उपस्थित मान्यवर – अॅड. शैलेश गोजमगुंडे, दिपाली शेळके, गोविंद गोडबोले काका, अरुण पटवर्धन, शिवाजी शिंदे
चनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन तिथल्या गुणी बालकलावंतांनी केलेले कलागुणदर्शन पाहिले

या चिमुकल्या कलावंतांचा आत्मविश्वास आणि त्यांच्यातील कलागुण पाहून मनस्वी आनंद झाला; त्यांचे कौतुक बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष एड नीलमताई शिर्के-सामंत यांनी केले.
चिमुकल्या दोस्तांच्या या कलाप्रवासाला शुभेच्छा ?दिल्या! ✨

#ZPSchoolChanai #Ambajogai #BalrangbhumiParishad #TalentedKids #AdvNeelamShirkeSamant #RuralTalent #MAIMEDIA24
@Neelam ShirkeSamant #Balrangbhumi Parishad Mumbai Shittal Karrdekar
#Shailesh Gojamg Mai Media 24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here