रत्नागिरीत पोषक असणारेच प्रकल्प
आणावे लागतील : उदय सामंत
आयटी पार्क किंवा डेटा सेंटर यायला वेगवेगळ्या कंडीशन्स लागतात . यासाठी कनेक्टिव्हिटी लागते. मी पालीमध्ये सुध्दा आयटी पार्क आणू शकतो . पण आयटी पार्क काढायचे आणि नुसते बसून रहायचे . त्याला कनेक्टिव्हिटी नाही, काही नाही . ऑटोमोबाईल सेक्टरला इको सिस्टीम लागते . प्रोजेक्ट आला तर त्याला परदेशातली इको सिस्टिम जनरेट करावी लागते . ती परिस्थिती सध्या रत्नागिरीत नाही . रत्नागिरीत पोषक असणारेच प्रकल्प आपल्याला आणावे लागतील . जे ट्रान्सपोर्ट रोडने , रेल्वेने करु शकतात : उदय सामंत , उद्योगमंत्री






















