Home मुंबई कामगार सेना कार्यालयातील श्री गणरायाची महापूजा प्रथमेश आडकी यांच्या हस्ते संपन्न!

कामगार सेना कार्यालयातील श्री गणरायाची महापूजा प्रथमेश आडकी यांच्या हस्ते संपन्न!

79
0

कामगार सेना कार्यालयातील श्री गणरायाची महापूजा प्रथमेश आडकी यांच्या हस्ते संपन्न

सोमवार दि. २१/०९/२०२६ रोजी महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयातील श्री गणेशाची पूजा व महाआरती प्रथमेश आडकी यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले.

सदर प्रसंगी कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज), ॲड. मुनिनाथ कारमपुरी, रेखा आडकी, विठ्ठल कु-हाडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, लक्ष्मीबाई कोनापुरे, पप्पू शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

📍 Location: Maharashtra Kamgar Sena Karyalay

LIKE | SHARE | SUBSCRIBE | COMMENT

_HASHTAGS:_
#KamgarSena #GanpatiPooja #PrathameshAadaki #VishnuKarampuri #MaharashtraKamgarSena #Ganeshotsav2026 #MAIMEDIA24 #MumbaiNews

_TAGS:_
Kamgar Sena Ganpati, Prathamesh Aadaki, Vishnu Karampuri Maharaj, Maharashtra Kamgar Sena, Ganpati Mahapuja 2026, MAI MEDIA 24

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here