📢 *कुणबी प्रमाणपत्र शिबिर : आज जिल्ह्यात १५ ठिकाणी शिबिर, फक्त ३१ अर्ज!*
*छत्रपती संभाजीनगर | MAI MEDIA 24*
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर! आज जिल्ह्यात १५ मंडळ स्तरावर विशेष शिबिर घेण्यात आले.
*तालुकानिहाय अपडेट -*
✅ *शिबिर झाले – १५ ठिकाणी -*
संभाजीनगर – ३, पैठण – २, फुलंब्री – १, वैजापूर – २, गंगापूर – २, कन्नड – १, खुलताबाद – १, सिल्लोड – २, सोयगाव – १
📝 *अर्ज आले – एकूण ३१ -*
पैठण – *११* (सगळ्यात जास्त!), खुलताबाद – *१०*, गंगापूर – ५, वैजापूर – ४, संभाजीनगर – १
फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, सोयगाव – *० अर्ज*
महसूल विभागाने माहिती दिली आहे.
*तुमच्या गावात शिबिर झालं का? तुम्ही अर्ज केला का? कमेंट करा!* 👇
✍️ संपादक प्रो. शीतल हरीश करदेकर
📍 MAI MEDIA 24
#KunbiCertificate #MarathaReservation #ChhatrapatiSambhajinagar #JIMAKA #MAIMEDIA24
—
*वेबसाईट टायटल SEO -*
`कुणबी जात प्रमाणपत्र विशेष शिबिर – जिल्ह्यात आज ३१ अर्ज – पैठण मध्ये सर्वाधिक ११ अर्ज`
*





















