Home दिल्ली १८ व्या BRICS चा शाकाहारी बुफे – बॅन नाही, भारताचं समृद्ध ब्रँडिंग!*

१८ व्या BRICS चा शाकाहारी बुफे – बॅन नाही, भारताचं समृद्ध ब्रँडिंग!*

63
0

१८ व्या BRICS चा शाकाहारी बुफे – बॅन नाही, भारताचं समृद्ध ब्रँडिंग!*

*नवी दिल्ली | MAI MEDIA 24 | १२ सप्टेंबर २०२६*

नई दिल्ली के भारत मंडपम में आयोजित १८वें ब्रिक्स शिखर सम्मेलन के गाला डिनर में पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांसाठी पूर्ण शाकाहारी आणि मिलेट-केंद्रित बुफे ठेवला!

*पूरा मेनू काय होता?*

*स्टार्टर:* खांडवी मिल-फ्यूई (बेसन रोल, केसर-आम चटणी), खुम्ब गलौटी (मशरूम कबाब, शीरमल ब्रेड वर)

*मेन कोर्स:* पनीर लबाबदार, गुच्छी मार्मिक (हिमाचली गुच्छी मशरूम + एस्परैगस), कैरट-बीन पोरियाल, ठक्काली बेले सारू, मिलेट पुलाव (बासमती + श्री अन्न), बीटरूट रायता, विविध रोट्या!

*डेझर्ट:* ओल्ड दिल्ली फ्रूट क्रीम विद जलेबी, शहतूत फिरनी (सोने की पत्ती सजावट)!

*प्रत्येकाला चॉईस होता – कारण बुफे होतं!* पण चॉईस शाकाहारीच होता!

*वाद का?*

*१. विरोधक म्हणाले -* राहुल गांधी – “८०% भारतीय मांसाहारी आहेत, चवदार जेवण लपवता का?” महुआ मोइत्रा म्हणाल्या – “करीम्स मधून कबाब मागवायचे!”

*२. भाजप म्हणाले -* किरेन रिजिजू – “हा सात्विक आहार आणि संस्कृतीचा सन्मान आहे! विरोधक ओंगळवाणं राजकारण करताहेत!”

*३. मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती -* केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण असूनही डिनर टाळलं!

*खरा अर्थ – बॅन की ब्रँडिंग?*

*बॅन नाही!* भारतात ८०% लोक मांसाहारी आहेत – बॅन असता तर हे शक्य नसतं!

*हे आहे समृद्ध ब्रँडिंग!*
*१. Sustainable Culinary Heritage -* मिलेट = श्री अन्न = पर्यावरणपूरक भारत!
*२. सांस्कृतिक ब्रँडिंग -* जगात शाकाहार म्हणजे सॅलड, पण भारतात ५००+ प्रकार – हेच दाखवलं!
*३. Diplomatic Safety -* पुतीन, इराणचे राष्ट्राध्यक्ष – बीफ-पोर्क-हलाल वाद टाळायला शुद्ध शाकाहारी बुफे हा सर्वात सुरक्षित!

*निष्कर्ष -* हा मांसाहार वाईट आहे हा संदेश नाही! हा भारताच्या नावाचं, संस्कृतीचं समृद्ध ब्रँडिंग आहे! रिच पेक्षा हेच महत्वाचं!

✍️ संपादक प्रो. शीतल हरीश करदेकर
📍 MAI MEDIA 24

#BRICS2026 #18thBRICS #VegBuffet #MAIMEDIA24

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here