Home महाराष्ट्र राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राज्यपालपदाची शपथ

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राज्यपालपदाची शपथ

127
0

*राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राज्यपालपदाची शपथ*

*मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन*

झारखंडचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.  राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे २१ वे राज्यपाल आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here