*संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*
📍 सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली SGNP हद्दीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत पहिल्या टप्प्यात ४ हजार नागरिकांच्या पुनर्वसनाचे निर्देश.
*बैठकीतील निर्णय:*
✓ एकूण २५ हजार रहिवाशांचे पुनर्वसन प्रस्तावित
✓ २ हजार आदिवासींचे पुनर्वसन उद्यानाच्या हद्दीतच – १+१ मजल्याचे घर
✓ खोणी आणि शिरढोण येथे तयार घरे उपलब्ध – पण स्थानिकांच्या विरोधामुळे जवळच्या परिसरात पर्याय शोधणार
✓ तात्पुरत्या सुविधा: वीज, मोबाईल शौचालये, रस्ते दुरुस्ती
उपस्थित: आ. विद्या चव्हाण, असीम गुप्ता, महेंद्र कल्याणकर, मिलिंद बोरीकर आणि वरिष्ठ अधिकारी. व्हर्च्युअल माध्यमातून BMC, MMRDA, SRA चे ४२ अधिकारी सहभागी.
*संपादक: शीतल हरीश करदेकर | वृत्त: जे सत्य सांगते*
#MAIMedia24 #SGNP #EknathShinde
—






















