Home Uncategorized आता थांबवायचं कस? : आरशात दिसणारं आपलंच घर!

आता थांबवायचं कस? : आरशात दिसणारं आपलंच घर!

38
0

नाटक – आता थांबवायच कस? : आराशातं आपलंच घर!

*माई मीडिया 24  परिक्षण

घर लग्नाची गोड गोंधळ. पण हाच गोंधळ एका व्हायरल व्हिडिओने स्मशानशांततेत बदलतो, तेव्हा सुरू – *आता थांबवायच कस?*हे नाटकच पहायचंय.

संदीप दंडवते लिखित-दिग्दर्शित हे नाटक कथेपेक्षा आपल्या प्रतिक्रियांवर बोट ठेवतं. तन्व सदस्य व्हिडिओ लीक मी, आणि अधिक शिक्षा तिला देतं – थोबाडी मारणारा बाप, दूर लोटवी आई, कर संपलं म्हणणार भाऊ. असाच आपला समाज आहे? असा विचारही लावतात

*पहिला भाग* हसवतो, *दुसरा भाग* करतो. आणि हेच या नाटकाचे यश आहे.

दंडव यांनी मेलोड्रामा लाय. क्लायमॅक्समध्ये भाषण नाही, तर साधा निर्णय निर्देश आहे – लप क्लायमॅक्स नाही, सामान्यपणे! जेव्हा पोलिस स्टेशनमधला अपराध घडतो आणि ताठ माने बोलते, तेव्हा ती फक्त आराम मिळत नाही, ती प्रत्येक तन मुलाची बनते.

संदेश बेंद्रे या वास्तविक नेपथ्य, समीर महात्रेकांत आपण संगीत आणि रत्न जगताप प्रकाश – तंत्रज्ञ नाटकाला दिलाय. पण खरा जीव आहे.

*उणिवा?* काही ठिकाणी प्रबोधन थोडं जास्त जास्त.

*अंतिम मत -* हे नाटक मनोरंजन नाही, हा आरसा आहे. प्रत्येक कुटुंबाने हवा असा आरसा.

*रेटिंग: ★★★★☆ (४/५)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here