*घाटकोपर*मुंबई*
*आरोग्य केंद्र आहे की लोकप्रतिनिधींच्या बॅनरचे ठिकाण?*- एड अमोल मातेलै
*बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य केंद्र, पारशीवाडी-घाटकोपरचा धक्कादायक प्रकार समोर!*
📍 *आरोग्य केंद्राचा साधा फलकही नाही!* महानगरपालिका आरोग्य केंद्र असा स्पष्ट फलक असणे अपेक्षित असताना, मुख्य ठिकाणी साधा दिशादर्शक फलकही नाही!
📍 *शाळेच्या सभागृहात दवाखाना!* शाळेच्या इमारतीतील सभागृहात दवाखाना सुरू आहे, त्यामुळे रुग्णांनी नेमके कुठे जायचे हेच नागरिकांना कळत नाही!
📍 *पण बॅनर मात्र ठळक!* आरोग्य सुविधांचा फलक नाही, पण मुख्य प्रवेशद्वारावर लोकप्रतिनिधींचे मोठमोठे बॅनर ठळकपणे लावलेले आहेत!
*हा कसला कारभार?*
नागरिकांना औषध हवंय, डॉक्टर हवा आहे, दिशा दाखवणारा फलक हवा आहे – पण मिळताहेत फक्त नेत्यांचे बॅनर!
*नागरिकांना आरोग्य सुविधा हव्यात, प्रसिद्धीचे बॅनर नाहीत!*
महानगरपालिकेने तातडीने या आरोग्य केंद्राला योग्य फलक, दिशादर्शक व्यवस्था आणि मूलभूत सुविधा द्याव्यात!
*ही मागणी आहे – ॲड. अमोल मातेले यांची!*
*आणि MAI MEDIA 24 चा सवाल -*
जेव्हा MPSC मध्ये १२ लाखात पेपर विकले जातात आणि खाली आरोग्य केंद्रावर बॅनर लावले जातात, तेव्हा *चुकीच्या लोकांच्या हाती जनतेच्या जीवाची जबाबदारी कशी देणार?*
*- शीतल हरीश करदेकर, संपादक, MAI MEDIA 24*
*#BMC #Ghatkopar #Parshiwadi #ArogyaKendra #BannerRaj #MAIMEDIA24*
—
हे दोन्ही विषय एकाच माळेत आहेत!*
१. *MPSC पेपरफुटी* – वरच्या लेव्हलचा जीवाशी खेळ!
२. *पारशीवाडी आरोग्य केंद्र* – खालच्या लेव्हलचा जीवाशी खेळ!
*”वर पेपर विकतात, खाली बॅनर लावतात – रुग्णांनी जायचं कुठं?”*























