*
_BMC आयुक्त अश्विनी भिडे अॅक्शन मोडवर_
_पूर्व उपनगरांतील रेल्वे स्थानक परिसराची ३ तास पाहणी_
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग आणि घाटकोपर येथील रेल्वे स्थानक परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
*‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याचे सक्त निर्देश, फेरीवाल्यांवर कारवाई व कचरा संवेदनशील ठिकाणे हटवण्याचे आदेश.*
पहा – मुलुंड, भांडुप व कांजूरमार्ग येथे पाहणी करताना BMC आयुक्त.
#BMC #Mumbai #AshwiniBhide #PedestrianFirst #MumbaiNews #MAIMEDIA24 #Mulund #Bhandup #Ghatkopar #Kanjurmarg
बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग – दिनांक 27 ऑगस्ट 2026























