Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या कर्जात मोठी वाढ, महेश तपासे मुख्य प्रवक्ता

महाराष्ट्र राज्याच्या कर्जात मोठी वाढ, महेश तपासे मुख्य प्रवक्ता

182
0

महाराष्ट्र राज्याच्या कर्जात मोठी वाढ, आर्थिक पत घसरली. राज्याच्या कर्जाचा बोजा आता ७ लाख कोटींच्या वर. मागील एका वर्षात १३% एवढी प्रचंड वाढ. आर्थिक नियोजनाचा अभाव, भ्रष्ट कारभारामुळे राज्य कर्जबाजारी करण्याचा एक कलमी कार्यक्रम – , महेश तपासे मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here