Home महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीने पायऱ्यांवर आंदोलन केले

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीने पायऱ्यांवर आंदोलन केले

167
0

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीने पायऱ्यांवर आंदोलन केले

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची पीछेहाट झाली यावर विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले

पायरीवर विरोधकांची घोषणाबाजी

गाजर हलवा सरकार घालवा

इकडे बघा कर्ज ,तिकडेबघा  कर्ज

वर बघा कर्ज खाली बघा कर्ज

अशा  सरकार विरोधी घोषणा विरोधकांनी दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here