Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग रत्नागिरी येथे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या प्रादेशिक कार्यालयाच्या स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन

रत्नागिरी येथे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या प्रादेशिक कार्यालयाच्या स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन

91
0

रत्नागिरी येथे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या प्रादेशिक कार्यालयाच्या स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते फीत कापून पार पडले.

या प्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून माहिती घेतली तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, हॉटेल व्यावसायिक उदय लोध आणि लोकमान्य सोसायटीचे व्यवस्थापक नितीन सिनकर हे मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here