Home मनोरंजन दामोदर हॉलचा प्रश्न लवकरच सुटेल – उदय सामंत

दामोदर हॉलचा प्रश्न लवकरच सुटेल – उदय सामंत

311
0

सोशल सर्विस लीग व सहकारी मनोरंजन मंडळ या दोन्ही कमिट्यांची बैठक घेतली, जर सोशल सर्विस लीग ने आहे त्या ७५२ क्षमतेचे नाट्यगृह बांधून देऊ हा करार केला तर ते सहकारी मनोरंजन मंडळास ही मान्य आहे आणि या मंडळास तालमीसाठी  ७००स्वे मिटरची जागा ही ट्रस्ट देईल.

४ जुन नंतर बैठक होईल आणि १००% पुन्हा त्याच क्षमतेचे दामोदर नाट्यगृह मुंबईकरांना मिळेल.

अशी माहिती उदय सामंत (विश्वस्त अ भा मराठी नाट्य परिषद  ) यांनी माई मीडियाच्या शीतल करदेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here