Home Uncategorized श्री सिद्धिविनायक मंदिरात महिलांसाठी ‘सामुहिक गणपती अथर्वशीर्ष पठण’

श्री सिद्धिविनायक मंदिरात महिलांसाठी ‘सामुहिक गणपती अथर्वशीर्ष पठण’

65
0

श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये ” भाद्रपद श्रीगणेश चतुर्थी ” उत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवामध्ये बुधवार, दि. ३ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ५वाजता मंदिरामध्ये महिलांसाठी ‘सामुहिक गणपती अथर्वशीर्ष पठण’ याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महिला भाविकांनी मोठया संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
सदर विनाशुल्क कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून भाविकांनी नोंदणी करावी.
असे आवाहन श्री सिध्दिविनायक
गणपती मंदिर न्यासाच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here