Home Trending Now कोकण विभाग पदवीधर मतदार संघ अभिजित पानसे मनसेचे उमेदवार

कोकण विभाग पदवीधर मतदार संघ अभिजित पानसे मनसेचे उमेदवार

187
0

महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक – २०२४ करिता अभिजित रमेश पानसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील. असे मनसेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here