सांताक्रुज-कलिना-वाकोला उड्डाणपुलावर खड्डे आणि सांडपाणी धबधब्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!
एम.एम.आर.डी.ए.ने थाटामाटात उद्घाटन केलेल्या पुलाची अवस्था बिकट… वाहनांच्या लांबच लांब रांगा प्रवाशांचा मनस्ताप सांडपाणी थेट नागरिकांवर व वाहनांवर
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी स्वतः पाहणी करून जबाबदार प्रशासनाला जाब विचारला.
मुंबईकरांचा जीव धोक्यात, जबाबदार कोण?
#Mumbai #Vakola #Potholes #FailedGovernance #NCPSharadPawar


















