Home Uncategorized *बहुचर्चित जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय*

*बहुचर्चित जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय*

63
0

बहुचर्चित जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात जनसुरक्षा विधेयक मांडले जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक बैठक पार पडली. विधेयकाचा मसुदा व तरतुदींबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली गेली. मुख्यमंत्र्यांसह समितीचे प्रमुख तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व काही प्रमुख अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here