*संजीव नाईक समर्थकांचे बंड पेल्यातील वादळ ठरले*
25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी *शिवसेना पक्षाचे ( शिंदे गट)* उमेदवार *नरेश गणपत म्हस्के* यांनी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे दुपारी 12.55 वा, 12.59 वा. 01.03 वा. 01.19 वा असे चार उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, लता एकनाथ शिंदे, मिनाक्षी शिंदे,गणेश नाईक, संजीव नाईक, मंदा म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक आनंद परांजपे, अभिजीत पानसे, हरी माळी आदी उपस्थित होते



















