Home उद्योग / शिक्षण वार्ता मराठी उद्योजकता दिवस दरवर्षी साजरा करण्याची शासनाकडे मागणी मागणी

मराठी उद्योजकता दिवस दरवर्षी साजरा करण्याची शासनाकडे मागणी मागणी

132
0

*७ वा जागतिक मराठी उद्योजकता दिवस साजरा !

*दिनांक – शुक्रवार २० जून स्थळ – मादाम कामा सभागृह,स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक,श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर पश्चिम* वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १.००* प्रवेश विनामूल्य होता, अनेक जणांनी नोंदणी केली.

महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली आहे कि मराठी उद्योजकता दिवस दर वर्षी साजरा करावा ही मागणी करण्यात आली.
मान्यवर वक्ते*:१) डॉ. अमित बागवे – अर्थसंकेत. २) श्री मंदार नार्वेकर – राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड. ३) श्री पळसुले देसाई – कोकणबाग ४) श्री मकरंद केसरकर – कृषी पर्यटन व्यवसाय तज्ञ. ५ ) श्री निलेश पार्सेकर – अभिनव उद्योग प्रबोधिनी. ६ ) श्री नितीन साळकर – उद्योजकीय मानसिकता तज्ञ. विशेष अतिथी : १) श्री. जोतिराम सपकाळ – डिजिटल कोच २ ) श्री. प्रसन्ना अडावदकर – मराठी इन्फोलाईन ३ ) adv योगिता सावंत ४) श्री. श्रीकांत सावंत, संस्थापक.

अध्यक्ष,मानवता विकास परिषद,रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद , मो : 9967050733, 845949210. आणि इतर मान्यवर व सदस्य : सौ. रचना बागवे ,अनिल बागवें, चंद्रकांत कडव, राजेंद्र जाधव, ऍडव्हान्स. वृषाली सावंत, सुशीलकुमार हांदे, संजय संसारे ,आर, जिग्नेश , देवा नारायणकर, adv. आकाश गवंडे, नितीन सलकार, श्रीराम पूर्नानिक.

– सर्वांनी येऊन आज ७ वा उद्योजकता दिवस साजरा करून नवीन व्यवसायाला दिशा दिली त्या बद्दल आलेल्या सदस्य यांचे खूप खूप आभारी आहे. आमच्या बरोबर पुढील वाटचालीत एकत्र कामकरण्यासाठी सहभागी होण्यासाठी तुमचे नाव लगेच मेसेज करा! व्हाट्सऍप* 👉 https://wa.me/+918082349822. 👉 संपर्क – 8082349822 / 9619277446 आयोजक* :
राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड
अर्थसंकेत
संकल्प प्रतिष्ठान
अभिनव उद्योग प्रबोधिनी
कोकणबाग…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here