Home संभाजीनगर उमेदवारी अर्ज भरताना

उमेदवारी अर्ज भरताना

168
0

डोंबिवली:-

२४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे कडे *शिवसेना* उमेदवार *डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे* यांनी आज दुपारी ०१.००, ०१.०१, ०१.०२ व ०१.०३ वाजता असे एकूण ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी *रिपब्लिकन बहुजन सेनेचे* उमेदवार *विजय ज्ञानोबा घाटे* यांनी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

 

डोंबिवली:-

२४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे कडे आज दुपारी १२.१४ वाजता *अपक्ष* उमेदवार *प्राजक्ता निलेश येलवे* यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी *भारतीय जवान किसान पार्टीचे* उमेदवार *राजेंद्र रामचंद्र संखे* यांनी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here