Sheetal Karrdekar
6513 POSTS
0 COMMENTS
जागर अभिजात मराठीचा मधे ‘मराठी भाषा वाचन स्पर्धे ‘चे आयोजन
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या गोष्टीला ३ ऑक्टोबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील 'आरती आर्ट अकादमी' जी गेली...
*‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे गडचिरोलीतील नागरिकांची होणार नेत्रसेवा* ‘- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
*सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम*
मुंबई, दि. ८ : "गडचिरोलीसारख्या आदिवासी व मागास जिल्ह्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती व उपचार पोहोचविण्यासाठी तसेच तेथील...
राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार – महिला व बाल...
मुंबई,दि.८ : परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले असून जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रमाण पाहून राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे...
*’मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन*
*सरपंचांची ताकद विधायकदृष्ट्या वापरली तर, सगळीच बक्षीसं आपली* *-पालकमंत्री डॉ. उदय सामंत*
रत्नागिरी
आपला जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. त्यांची संस्कृती जपून ,...
विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुकीतही खड्डय़ांचे विघ्न!
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गणेशोत्सवापुर्वी खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा केला होता, पण तो सपशेल खोटा ठरला.
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लोकांना खड्डय़ातून मार्ग काढावा लागला.
आयुक्तांच्या घरासमोरील रस्त्याची...
*मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाला शासनामार्फत ५ लाख रुपयांची...
*मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाला शासनामार्फत ५ लाख रुपयांची आर्थिक मदत
*मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व वाचनसंस्कृती जतन करण्यासाठी राज्य शासनाची मदत*
बेळगावातील श्री बाल...
*सांताक्रूझचे बी.एन. देसाई रुग्णालयासह मुंबई च्या काही रुग्णालय अतिदक्षता विभागात बोगस...
*बोगस डॉक्टर प्रकरणी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तीव्र भूमिका!*
*दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास आरोग्य विभागाला घेराव- ॲड. अमोल मातेले*
मुंबई :
सांताक्रूझ येथील बी.एन. देसाई...
*गणेश विर्सजनासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलिसांनी केलेल्या तयारीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
*उपमुख्यमंत्र्यांनी गिरगाव चौपाटी येथे भेट देऊन गणेश भक्तांचे केले स्वागत*
मुंबई, दि. ६: मुंबईसह परिसरात लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने...
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशमूर्तींवर...
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी)वर आयोजित विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य...
*राज्य महोत्सवाच्या जल्लोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप*
मुंबई,
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः...

























