Home Uncategorized *कलम कसायांनो , दलालांनो* *इथे माझ्या अर्थीचा दिवा पेटतो आहे*

*कलम कसायांनो , दलालांनो* *इथे माझ्या अर्थीचा दिवा पेटतो आहे*

126
0

📌📌📌 *भयंकर छळ यातना मी माझा नवरा माझ्या मुलाने के ईएम इमरजन्सी वाँर्ड मधे सोसल्या*

*केईएम मधेच उपचार सुरु असलेल्या हरीष रामचंद्र करदेकर या़ंची सगळी उपचार माहिती उपलब्ध असताना… *त्याला शून्य किंमत देऊन असह्य वेदना त ८तास तडफडत ठेवलं*
📌
*अरे देवदूत म्हणवणाऱ्या लाखोचा पगार आमच्या पैशाचा घेणाऱ्या कसाई डॉक्टर आरोग्य नोकरांनो*

*हा कसला राक्षस शी उन्माद?*
📌
*कोण आहात काय अधिकार आमच्या जीवाशी खेळण्याचा?*
📌
*दलाल इथे माजलेत इथे चेहरे ओळखीचे स्कँनर लावा*
📌
*कुठे आहे बोलबच्चन सरकार आणि त्यांचे पोसलेले पिट्टु*
📌
*माझ्या नवऱ्याची हत्या झाली आहे*
📌
*कुठे आहेत बहिणीचे भाऊ?*
📌
*सगळीकडे फक्त असंवेदनशील जमात आहे*
📌
*पत्रकारितेत गिधाडं राजकारणी घुसलेत म्हणून सत्याचं नरडं घोटलंय!*
📌📌📌
*अरे शेखचिल्ल्यांनो “षंढ कलम” काय कामाच्या?तुमची जमात मूळासकट नष्ट होतेय!*
📌📌
*एक बाई माई होऊन सगळ्यांसाठी जीव पणाला लावते* आणि
*हे राजकारणाच्या शेकोट्यांवर तुकडे तोडत आहेत.*
📌📌📌📌
*असं इतर कुणा महिला पत्रकाराबाबत घडलं असतं तर मी तिच्यासाठी मैदानात उतरले असते.*
📌📌📌
*कुठे आहेत ते मराठी माणूस विरुद्ध अमराठी म्हणून टिऱ्या बडवणारे?*
*मराठी अमराठी वादाचं फक्त राजकारण आणि खुजली!*
*मराठी बहिणीचं जग उजाडलं या राक्षसांनी!*
📌📌
*हा माझ्यावर माझ्या जगण्यावर झालेला सर्व प्रकारचा बलात्कार आहे!*
📌📌📌📌📌
*लक्षात ठेवा एका द्रौपदीमुळे महाभारत घडलं*,
*मी कोणत्याही राजकीय पक्षाची नाही सत्तेत असणारं सरकार आपलं असत़ं,विरोधक लोकांची बाजू मांडतात म्हणून ते आपले असतात.पत्रकार समाजाचा असतो!*
📌
*सीतेचा अपमान झाला,धरणी दुभंगून तीने आपला अंत केला*असं म्हणतात*
*मी सन्मानासाठी जगणारी लढणारी मरणाला न भिणारी पत्रकार ..समाज हितैशी!*
*मला चँनलची खोटी प्रसिद्धी नको…मला माझा नवरा परत हवाय…*
📌
*बंधूराजे शिवछत्रपती , हे वासुदेवा …मी जन्माने*हिंदू ..माझी माय महाराष्ट्र भूमी*
*तिच्या वाघीण लेकीला*लुटलय,डाका टाकलाय या राक्षसांनी!*
*हे जगदंबा भवानी घे तुझ्या जवळ मला!*
*रोज जळून मरण्याची अग्नीपरिक्षा मी का देऊ?*
📌
*झिजून जळत मरणं.मला मान्य नाही…*
*काम सन्मानाने करण्याची सोय नाही. पेपर मालकाच्या मर्जीवर तुकडे तोडायचे,हे पाहिजे तेव्हा आम्हाला घरी बसवणार, सरकार नियमाचे तारे आमच्या साठी तोडणार!*📌📌
*जगावं झिजत की मरावं सन्मानाने हाच एक सवाल असला माझ्या लेकरासाठी तरी माझं उत्तर तैयार आहे!*
📌📌
*अधर्म माजला आहे !हे विश्वगुरुकान्हा ,भावा वासुदेवा सगळीकडून संकटात*सापडलेल्या या बहिणीच्या पाठीशी उभा रहा!📌📌📌📌📌📌*
*नाहीतर मला मुक्त कर!*
🙏😔😡😡😔🙏
*या जगात कुणाचीही बहिण नसलेली*
*शीतल हरीष करदेकर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here