दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ह्युंदाई मोटर ग्रुपच्या ग्लोबल पॉलिसी ऑफिसचे कार्यकारी उपाध्यक्ष इल बुम किम यांची भेट झाली. ह्युंदाईने गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची निवड केली याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी आनंद व्यक्त केला आणि ऑक्टोबरपासून ‘मेड इन महाराष्ट्र’ कार तयार होण्याबद्दल अपेक्षा व्यक्त केली.
दावोस पॅव्हेलियनमध्ये ह्युंदाईने भारतासाठी कस्टमाइज्ड उत्पादने तयार करण्याच्या नव्या संधींवर चर्चा केली आणि महाराष्ट्र सरकारसोबत CSR उपक्रम राबवण्यासाठी सहकार्याची इच्छा व्यक्त केली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ह्युंदाईच्या IPO साठी कंपनीचे अभिनंदन केले. सध्या ह्युंदाई पुण्यात नवीन उत्पादन प्रकल्प उभारत असून, हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक वाढीस चालना देईल.
At the Maharashtra Pavilion in Davos, CM Devendra Fadnavis and Industry Minister Uday Samant had an engaging meeting with Il Bum Kim, Executive Vice President, Global Policy Office, Hyundai Motor Group. The CM expressed delight at Hyundai’s investment in Maharashtra and eagerly looked forward to seeing ‘Made in Maharashtra’ cars roll out from October.
At the Pavilion, Hyundai discussed new opportunities to customize products for India and expressed a keen interest in collaborating with the Maharashtra Government on CSR initiatives.
Minister Uday Samant congratulated Hyundai on the success of their IPO. With a new manufacturing plant being established in Pune, Hyundai is poised to significantly contribute to Maharashtra’s industrial growth.
@HMGnewsroom
#WEF25 #UnstoppableMaharashtra #MahaAtDavos #UdaySamant


















