दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियन मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची सिस्कोचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य उत्पाद अधिकारी जितू पटेल यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट झाली
या भेटीत महाराष्ट्र सरकार आणि सिस्को यांच्यातील सुदृढ भागीदारीबद्दल चर्चा झाली.
सिस्कोने सायबर सुरक्षा आणि नेटवर्किंग सोल्यूशन्सच्या क्षेत्रातील आपल्या योगदानाबाबत माहिती दिली. महाराष्ट्र सरकारच्या ‘महा-सायबर’ उपक्रमाद्वारे राज्याची सायबर सुरक्षेची यंत्रणा अधिक बळकट करण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय, सिस्कोच्या Splunk तंत्रज्ञानाचा उपयोग सायबर सुरक्षेसाठी कसा होऊ शकतो यावरही विचारविनिमय झाला.
महाराष्ट्रात तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी व जागतिक तंत्रज्ञान हब म्हणून विकसित करण्यासाठी ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्याच्या संकल्पनेवर ही चर्चा झाली.
——
CM Devendra Fadnavis and Industry Minister Uday Samant held a significant meeting with Jeetu Patel, EVP & CPO of Cisco. The discussion highlighted the robust partnership between the Maharashtra Government and Cisco, with Mr. Patel emphasizing that the state is one of Cisco’s largest customers in India.
Cisco presented insights into its contributions to cybersecurity and its expertise in networking solutions. The meeting explored the role of Maharashtra’s ‘Maha-Cyber’ initiative in strengthening the state’s cybersecurity framework and discussed leveraging Cisco’s Splunk technology for advanced security measures.
Additionally, the vision of establishing an ‘Innovation City’ in Maharashtra was proposed to foster technological advancements and position the state as a global tech hub.
@Cisco
#WEF25 #UnstoppableMaharashtra #MahaAtDavos #Maharashtra #DevendraFadnavis


















