Home छायाचित्रे / व्हिडिओ मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस मधील ज्ञान संसाधन केंद्राचे उद्घाटन आज विरोधी पक्षनेते...

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस मधील ज्ञान संसाधन केंद्राचे उद्घाटन आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याहस्ते झाले

152
0

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस परिसरातील ज्ञान संसाधन केंद्राचे उद्घाटन आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू अजय भामरे, स्थानिक आमदार विलास पोतनीसजी, विभाग प्रमुख डॉ. महेश पेडणेकर, सिनेट सदस्य शीतल देवरूखकर – शेठ , मिलिंद साटम, किसन सावंत, अल्पेश भोईर, परम यादव, डॉ.धनराज कोहचाडे, संचालक नॉलेज सेंटर डॉ नंदकिशोर मोतेवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here