Home Trending Now ज्येष्ठ गायक पंकज उधास (७२) यांचे निधन.

ज्येष्ठ गायक पंकज उधास (७२) यांचे निधन.

154
0

ज्येष्ठ गायक पंकज उधास (७२) यांचे निधन.

ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.

उधास परिवाराने ट्विट करून निधनाची माहिती दिली आहे. पंकज उधास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात

उपचारासाठी दाखल होते. या रुग्णालयात त्यांनी आज सकाळी ११ वाजता शेवटचा श्वास घेतला. पंकज उधास यांना काही महिन्यांपूर्वी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. मागील काही महिन्यांपासून ते कुणालाही भेटले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here