Home मुंबई मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज्यपालांचे गणेश दर्शन*

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज्यपालांचे गणेश दर्शन*

136
0

*मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी* *राज्यपालांचे गणेश दर्शन*

मुंबई, दि.१५ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. याप्रसंगी त्‍यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि श्री गणेशाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.

******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here