*रत्नागिरीत स्पोर्ट्स टुरिझमला चालना देण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा पुढाकार!*
राजस्थान रॉयल्सच्या High Performance Center टीमने आज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची पाहणी केली आणि पालकमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेतली.
*महत्त्वाचे मुद्दे:*
– छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची पाहणी
– ग्रामीण गुणवंत खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण
– स्पोर्ट्स टुरिझममधून जिल्हा विकास
– पालकमंत्र्यांची सहकार्याची ग्वाही
*उपस्थित मान्यवर:* HPC Director Romi Bhinder, COO Alok Chitre, Coach Prashant Kamble, Dattatraya Salvi – RDCA
























