रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय विभागांमधील कंत्राटी भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याचे निर्देश!
रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय विभागांमधील कंत्राटी भरतीत स्थानिक युवक-युवतींना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच, प्रलंबित भरती प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही यावेळी प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
Facebook : https://www.facebook.com/share/p/1FmuhuG2Ya/
Instagram : https://www.instagram.com/p/DfFPTGYjudU/?utm_source=ig_web_copy_link&xtok=MzRlODBiNWFlZA==&srtk=MzRlODBiNWFlZA==
X : https://x.com/samant_uday/status/2115814627124859071?a=IVAeYMinbkA_HJ0QdvA&s=20
Youtube : https://www.youtube.com/post/UgkxI_psbk6qgPmFO1f8nkPeEIReHdgQjusY

























