– हेडलाईन – _’*विश्वासनगर लेबर कॉलनी नागरिकांना बेकायदेशीर निष्कासित करण्याचा प्रयत्न* – *सार्वजनिक निधीचा गैरवापर – दोषींवर कारवाईची मागणी’*
– *मुख्यमंत्र्यांना व प्रधान सचिव सा.बां. विभागाला निवेदन* – दि. २४/०९/२०२६
– वसाहत केंद्र शासनाच्या *Integrated Subsidized Housing Scheme* अंतर्गत – Eviction Act लागू होत नाही
– १९५३-५५ मध्ये सा.बां. विभागच नव्हता – अहवालात खोटी माहिती
– *RCS 350/2000 व Civil MA 292/2022* प्रकरणाची माहिती लपवली
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर |
छ. संभाजीनगर | तात्काळ निवेदन |*
Follow us @maimedia24* + सोशल मीडिया लोगो






















