Home Trending Now डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी घेतले रेणुका देवीचे दर्शन

डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी घेतले रेणुका देवीचे दर्शन

149
0

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज जैसी नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही॥

विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे आज नाशिक दौऱ्यावर असून, यावेळी चांदवड येथे रेणुका देवी मंदिरात देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

रेणुका मातेचे दर्शन घेऊन सदैव सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या प्रसंगी देवी आईच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना सुख, समाधान आणि समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here