Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा SNDT मुंबई येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन...

SNDT मुंबई येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन — मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने!

43
0

SNDT मुंबई येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन — मंत्री

उदय सामंत यांच्या पुढाकाराने!
इये मराठीचिये नगरी।
ब्रह्मविद्येचा सुकाळ करी।

अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’निमित्त मराठी भाषा विभाग आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२६’चा उद्घाटन सोहळा एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या सह व्यासपीठावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रीतू तावडे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला , मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, विलास नांदवडेकर, मराठी भाषा विभागाचे संचालक देवरे, गीते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी भगिनी आवर्जून उपस्थित होत्या.

Devendra Fadnavis

Eknath Shinde – एकनाथ शिंदे

#AbhijatMarathi #MarathiBhasha #MarathiPride #MarathiSahitya #Mumbai MarathiLanguage Maharashtra MarathiCulture

Full Video 👇

#MaiMedia24 #UdaySamant #DevendraFadnavis #EknathShinde #AbhijatMarathi #SNDT #MarathiAbhiman
#proshittalkardekar #maimedia24
Uday Samant – उदय रविंद्र सामंत Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Sndt Churchgate Maharashtra DGIPR

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here