Home मुंबई विरारमध्ये महा रोजगार मेळावा 2026 – पेडणेकर यांच्या पुढाकाराने*

विरारमध्ये महा रोजगार मेळावा 2026 – पेडणेकर यांच्या पुढाकाराने*

37
0

*🚨 विरारमध्ये महा रोजगार मेळावा 2026 – पेडणेकर यांच्या पुढाकाराने*

*विरार (पालघर):* बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर! *अमेया क्लासिक क्लब, यशवंत नगर, विरार पश्चिम* येथे *गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026* रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य महा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याचे आयोजन * *अमित अरुण पेडणेकर* यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, उद्योजक राजीव पाटील (प्रथम महापौर व कामगार नेते)* यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

ICICI, Axis, Kotak, IDFC, DCB, Bandhan, Aditya Birla यासह 50+ नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

*पात्रता:* 10वी / 12वी / पदवीधर | *वय:* 18 ते 45

*संपर्क / आयोजक:*
* *अमित अरुण पेडणेकर – +91 76661 17770*

*प्रतिनिधी:गणेश तळेकर*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here