- *उद्योग मंत्री उदय सामंतांची नाणीजधामला सदिच्छा भेट;
कानिफनाथ महाराजांकडून स्वागत*
>
> रत्नागिरी/नाणीज – राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी आज जगदगुरु नरेंद्र महाराज यांच्या रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम येथे सदिच्छा भेट दिली.
>
> यावेळी कानिफनाथ महाराज यांनी स्वागत केले. पॅरिस येथील ‘वर्ल्ड स्पेस बिझनेस वीक’ संदर्भात चर्चा झाली.
>
> #MAIMedia24 #UdaySamant #Nanijdham
> #ProShittalKardek




















कानिफनाथ महाराजांकडून स्वागत*

