Home मुंबई सेवा संकल्प अभियान विशेष* *सेवा जनतेची… विकास सर्वांचा…*

सेवा संकल्प अभियान विशेष* *सेवा जनतेची… विकास सर्वांचा…*

78
0

सेवा संकल्प अभियान विशेष*

*सेवा जनतेची… विकास सर्वांचा…*

*महाराष्ट्र शासनाचा महा-अभियान – सेवा संकल्प अभियान*
*१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ – पुढील महिनाभरातील प्रमुख सेवा समर्पित उपक्रम*

महाराष्ट्र शासन घेऊन आले आहे *”सेवा तुमच्या दारी”* – नागरिकांसाठी १० प्रमुख सेवा एकाच ठिकाणी!

*१० प्रमुख सेवा:*

*१. सेवा सेतू शिबिर* – शासकीय योजनांचा थेट लाभ
*२. महसूल सेवा* – फेरफार, ७/१२, ८-अ अध्यावत
*३. वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम* – हरित व स्वच्छ गाव
*४. आरोग्य शिबिर* – सर्वांसाठी आरोग्य सेवा
*५. प्रमाणपत्र सेवा* – आधार, जात, दिव्यांग, विवाह, जन्म-मृत्यू
*६. महिला बचत गट* – नोंदणी व मार्गदर्शन
*७. विद्यार्थी उपक्रम* – चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा
*८. सेवा माझे योगदान* – रक्तदान, क्रीडा, समाजसेवा
*९. बदलाची गोष्ट* – लाभार्थ्यांच्या यशोगाथा
*१०. नवोन्मेष व युवा* – इनोव्हेशन चॅलेंज व प्रदर्शन

*सेवा आहे, तर विश्वास आहे…*
*सशक्त नागरिक, समृद्ध महाराष्ट्र*

*- संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24*

#SevaSankalpAbhiyan #MaharashtraShasan #SevaTumchyaDari #SashaktNagrik #MAIMEDIA24

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here