Home संभाजीनगर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन – छत्रपती संभाजीनगर

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन – छत्रपती संभाजीनगर

62
0

🇮🇳 *मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन – छत्रपती संभाजीनगर* 🇮🇳

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन!

बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीदांना मानवंदना, राष्ट्रध्वजारोहण संपन्न!

*मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:*

🔹 मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला पाहू देणार नाही!
🔹 कृष्णा खोऱ्यातून ३० टीएमसी तर उल्हास खोऱ्यातून ७० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार – ७ वर्षात मराठवाडा दुष्काळमुक्त!
🔹 १५ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त – पुण्यश्लोक अहिल्यादेवी योजना
🔹 ४८ हजार कोटींची जुनी वीज बिले रद्द
🔹 छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच प्रत्येक घरी रोज पाणी!

*फोटोमध्ये:* शहीद स्मारकासमोर मानवंदना देताना पोलीस पथक आणि मुख्यमंत्री फडणवीस व सर्व मान्यवर!

#MarathwadaMuktisangramDin #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar #MartyrsDay #Farmers #MAIMEDIA24 #PrakashmanVichar #ProShittalKardekar

📍 छत्रपती संभाजीनगर
📸 फोटो सौजन्य – माहिती व जनसंपर्क विभाग

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here