🎬 *मराठी चित्रपट सृष्टी बचाव आंदोलन – पहिला दिवस यशस्वी!*
*ठळक -*
– १ सप्टेंबर – मंगळवार – जिल्हाधिकारी कार्यालय – वांद्रे!
– निवासी उपजिल्हाधिकारी – डॉ. शिवनंदा लंगडापुरे + सौरभ कटियार – यांना निवेदन!
– कलाकार + पत्रकार – एकजूट!
– नावे – गणेश तळेकर, संजय मेहता, संकेत शिर्के, सुजित कुरुडकर, भागवत आगाव, राहुल बोऱ्हाडे, शेखर म्हात्रे, सुधीर तुपे!
*कोट -* “कलाकारांची एकजूट, हाच आपल्या आंदोलनाचा खरा विजय!”





















