Home मुंबई *नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट*

*नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट*

29
0

भारतीय नौसेनेचे नवनियुक्त प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी राज्यपालांनी ॲडमिरल स्वामीनाथन यांचे नौदल प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबददल अभ‍िनंदन केले, तसेच स्मृती च‍िन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.

*Maha Governor felicitates Admiral Krishna Swaminathan*

Admiral Krishna Swaminathan, PVSM, AVSM, VSM, Chief of Naval Staff, called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai.

The Governor congratulated Admiral Krishna Swaminathan on his appointment as the 27th Chief of the Naval Staff and felicitated him by presenting a memento.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here