Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुखांचा सत्कार*

*महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुखांचा सत्कार*

39
0

शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख श्री काशिनाथ बासुतकर व श्री प्रशांत मंठाळकर यांचा शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी(महाराज)यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण महानगरप्रमुख महेश धाराशिवकर उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेश कर,सुरेश जगताप,उज्वल दीक्षित,संदीप बेळमकर,बबलू पंडित,अजय मळगे,गुरुनाथ कोळी,श्रीनिवास बोगा,रेखा आडकी आधी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here