ठाण्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या वाढत्या वृक्षतोडीबाबत पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “हिरवाईचा बळी देत उभा राहणारा विकास हा शहराच्या भविष्यासाठी घातक ठरत आहे,” असे सांगत त्यांनी ठाणे शहर वेगाने काँक्रिटच्या जंगलात बदलत असल्याचा गंभीर आरोप केला.
Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *“झाडांच्या सरणावर उभा राहतोय ठाण्याचा काँक्रिट विकास!”*





















