Home Trending Now वाॅकथाॅन, थॅलेसेमिया मुक्त समाजासाठी

वाॅकथाॅन, थॅलेसेमिया मुक्त समाजासाठी

183
0

वाॅकथाॅन, थॅलेसेमिया मुक्त समाजासाठी*

*विश्वबंधुत्व दिन २०२४ च्या पूर्वसंध्येला *मुंबईतील फ्रीमेसन समुदायाकडून*सर्वांना* *वॉकथॉनसाठी आमंत्रित करण्यात येत आहे*
*’थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रम”*
*रविवार दि.२३ जून २०२४*
*सकाळी ७.३० वाजल्यापासून*

* *फ्रीमेसन्स हॉल, दामोदरदास सुखडवाला मार्ग,*
* *स्टर्लिंग सिनेमा समोर,मुंबई 400001येथे आयोजित करण्यात आला आहे*

*मुंबईतील सर्व फ्रीमेसन्सना विनंती आहे की, त्यांनी आपले कुटुंबिय , मित्र आणि नातेवाईकांसह या जनजागृतीपर उपक्रमात सहभागी व्हावे.*
*चला “थॅलेसेमिया मुक्त समाजासाठी चालुया*

*असे आवाहन सुभाष सराफ, रिजनल ग्रँड मास्टर, पश्चिम विभाग यांनी केले आहे*

*संपर्क: श्री आनंद गोखले*
*९४२३६ ८०६७०*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here