Home Trending Now *तर्कतीर्थांचे चिरंजीव वासुदेव जोशी यांचे निधन*

*तर्कतीर्थांचे चिरंजीव वासुदेव जोशी यांचे निधन*

111
0

वाई : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी (८०) यांचे दि. १२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता वाई येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. मेंदूतील पक्षाघातामुळे (ब्रेन स्ट्रोक) त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात बहीण मालती कुलकर्णी (अमेरिका), मुलगी गीता, जावई अभय आढे व नातू अर्जुन असा परिवार आहे. त्यांच्यावर दि. १३ रोजी सकाळी वाई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here