Home मुंबई *रामनवमी निमित्त नवी मुंबईकरांना घडणार महाराष्ट्राचं ‘लोककला दर्शन’*

*रामनवमी निमित्त नवी मुंबईकरांना घडणार महाराष्ट्राचं ‘लोककला दर्शन’*

29
0

भारतात रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणा साजरा केला जातो. सेक्टर १९, भूमिकोलोसा चौक, ऐरोली, नवी मुंबई येथील ‘श्रीराम संकल्प प्रतिष्ठान’तर्फे २६ मार्च रोजी रामनवमी महोत्सव आयोजित केला आहे. या सोहळ्यात मुंबई विश्व लोककला मंचतर्फे ‘लोककला दर्शन’ हा महाराष्ट्रातील लोककलांचा सांगीतिक कलाविष्काराचा कार्यक्रम सादर होणार आहे. अर्थात यानिमित्ताने नवी मुंबईकरांना महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीचं, लोककलांचं दर्शन घडणार आहे. शिवाय लोककला दर्शन कार्यक्रम, प्रभू श्रीराम यांच्या पराक्रमाची कथा सादर होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रमास नवी मुंबईकरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि प्रभू श्रीराम यांच्या पराक्रमांचा आनंद घेण्यासाठी जरूर यावे
असे आवाहन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here